टीम – पुणेरी टाइम्स
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गतवर्षीप्रमाणे यंदाही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे त्यानिमित्त *दौंड तालुक्याचे आमदार, ॲड.राहुल सुभाष कुल* यांच्या नेतृत्वाखाली *भव्य तिरंगा रॅली* आयोजित केली आहे.
सदर रॅलीची मंगळवार दिनांक *१५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजता*
सुरुवात -बोरमलनाथ मंदिर, चौफुला येथून होणार असून
समारोप डीएड कॉलेज मधुकरनगर पाटस येथे
करण्यात येणार असल्याची माहिती आमदार कुल यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.