लेखक-
श्री.योगेश जांबले
-अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वासुंदे
टीम – पुणेरी टाइम्स…
हि आहे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ????
इथे येण्याचा येत नाही आम्हाला कंटाळा????
इथल्या शिक्षणाचा लागलाय आम्हाला लळा????
इथे फुलविला जातो ज्ञानाचा मळा????
शिक्षणाच्या इथली आहे आम्हाला हमी????
आमची शाळा सुद्धा नाही इंग्लिश मिडीयम पेक्षा कमी????
गावकऱ्यानो तुम्ही इथल्या सुविधांकडे द्या जरा लक्ष????
बाजुला ठेवा तुम्ही जरा पार्टी आणि पक्ष????
ज्ञानाचा इथे वाहतो अखंड झरा????
काही चुकले असेल तर मला माफ करा????
शिक्षक विद्यार्थी पालक यांना घ्यावे लागतात इथे कष्ट????
शेवटी एवढंच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ????????