ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन मतदार नोंदणी करण्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांचे नवमतदारांना आवाहन

पुणेरी टाईम्स – दौंड

दौंड विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त नवमतदारांनी नोंदणी करावी व आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.

या विधानसभा मतदारसंघात नवमतदार नोंदणी, स्थलांतर मतदारासह मतदार यादी शुध्दीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत रहिवासी सोसायट्यांमध्ये शिबिर आणि विविध घेण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना दौंड चे तहसीलदार अरुण शेलार म्हणाले की, काही मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. त्यांच्या नावाचा समावेश मतदार यादी मध्ये व्हावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वेळोवेळी जनजगृतीसह विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दौंड मतदारसंघात घरोघरी बीएलओ (मतदार केद्रस्तरीय अधिकारी) हे अर्ज भरुन घेत नवमतदारांना नावनोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक ६, परदेशी मतदारांची नोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६ अ निवडणूक प्रमाणीकरण फॉर्म ६ ब इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७ मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्त्यांसाठी अर्ज क्रमांक ८ भरुन द्यावा, असे आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे. सदरच्या मतदार यादी शुध्दीकरण करण्यात येत आहे.

3 thoughts on “घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन मतदार नोंदणी करण्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांचे नवमतदारांना आवाहन”

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]