ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

पुणे जिल्हा समन्वयक पदी आमदार राहुल कुल यांची वर्णी, भाजपाने दिली मोठी जबाबदारी…

आमदार - राहुल कुल

भाजपने दिली आमदार राहुल कुल यांना मोठी जबाबदारी, पुणे जिल्हा समन्वयक पदी आमदार राहुल कुल यांची वर्णी…
बातमीपत्र महाराष्ट्राचे (पुणे)
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने भाजपने संघटना बांधणीचे मोठे धोरण अवलंबले आहे, त्यामध्ये अनेक प्रमुख मोठ्या नेत्यांची संघटनेमध्ये वर्णी लागली आहे. परंतच पुणे जिल्ह्यामध्ये भाजपने आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने दोन जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे. यामध्ये दौंड चे भाजपचे नेते वासुदेव काळे व शरद बुट्टे पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे, परंतु जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाचा विचार करता यापूर्वी आमदार राहुल कुल यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मात्र आगामी निवडणुका लक्षात घेता आणि भाजपला जिल्ह्यामध्ये मोठे यश हवे असल्याने आमदार राहुल कुल यांच्या वरती भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी दिली असून, पक्ष संघटनेकडून आगामी निवडणुकीचा अचूक राजकीय ताळेबंद बनवण्याच्या दृष्टीने आमदार राहुल कुल यांची पुणे जिल्हा समन्वयक पदी निवड करून झाली असल्याचे बोलले जात आहे….

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]