पुणेरी टाइम्स टीम – (निलेश जांबले)
दौंड तालुक्यातील कुणबी मराठा व मराठा कुणबी तसेच कुणबी नोंदी यासंदर्भात आढळून आलेल्या सुमारे अठरा हजार नोंदीची गावनिहाय यादी प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये गावनिहाय मराठीतील नोंदी, मोडी लिपीतील नोंदी, तसेच आजवर दौंड तालुक्यातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलेची यादी प्रशासनाकडून सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन दौंडचे तहसीलदार अरुण शेलार व महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे…
Read more…दौंड तालुका मोडी लिपीतील मराठा कुणबी नोंदी गावनिहाय नोंदी…https://drive.google.com/drive/folders/16NBtlMZhV4o4CDpKlwsFo1AEV5yuAhsV?usp=drive_link
मराठी लिपी मधील मराठा कुणबी गावनिहाय नोंदी…https://drive.google.com/drive/folders/1kf6e2hCAeVH5_LhDnlTccd1Bv9_NVIHs?usp=sharing
दौंड तालुक्यातील कुणबी जातीचे दाखले वितरित झालेली यादी…https://drive.google.com/drive/folders/1VgOg2YgtKtUzx0if05JVd6I-S5W_eIoD?usp=drive_link