ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

मनोज जरांगे पाटीलांची तिसऱ्या टप्प्यातील पुणे जिल्ह्यातील पहिली सभा एक लाख समाजबांधवांच्या उपस्थितीत होणार, जरांगे पाटील यांची वरवंडला विराट सभा, सभेसाठी वरवंडमध्ये जोरदार तयारी…

पुणेरी टाइम्स टीम…

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी येथील मराठा आरक्षण प्रश्नी दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर उपचारानंतर तातडीने महाराष्ट्रभर दौरा करण्याचे नियोजन केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील पुणे जिल्ह्यातील पहिली सभा दौंड तालुक्यातील वरवंड येथे होत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मराठा समाज व समन्वयक समितीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सभास्थळाची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, नागरगोजे यांनी केली आहे. सभेची तयारी, नियोजन, कार्यक्रमाची रूपरेषा, स्वयंसेवक, स्वच्छता , पाणी, आदीबाबत समन्वयक समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. या सभेसाठी एक लाख समाज बांधव जमा होतील असा अंदाज समन्वयक समितीकडून‌ व्यक्त करण्यात आला आहे…

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]