ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

अखेर सरकार झुकले, कंत्राटी भरती जीआर (GR) शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून अखेर रद्द…

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

पुणेरी टाइम्स टीम…

देवेंद्र फडणवीस यांनी केले जाहीर…

शिंदे-फडणवीस सरकारवर कंत्राटी नोकर भरतीची जीआर रद्द करून काढून नामुष्की ओढून घेतली. संभाजी ब्रिगेडसह महाराष्ट्रातून कंत्राटी नोकर भरतीला प्रचंड विरोध झाला. महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आली. सरकारला या महाराष्ट्राचं, देशाचं खाजगीकरण करून प्रत्येक क्षेत्रात कंत्राटी भरतीचा जीआर काढून घाट घालायचा होता. सरसकट सर्व जीआर रद्द करा अन्यथा संभाजी ब्रिगेड अजून तीव्र आंदोलन करेल.

शिंदे-फडणवीस सरकार संभाजी ब्रिगेड समोर झुकले…

– संतोष शिंदे,

प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

9850842703

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]