पुणेरी टाइम्स टीम
दौंड तालुक्यातील एकेकाळी अर्थकारणाचा कणा असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याची आज कारखाना स्थळावरती ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार मा. राहुलदादा कुल यांचे अध्यक्षतेखाली दुपारी १:०० वाजता कारखाना स्थळावरती आयोजित केलेली आहे,
