ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

*सरकारने जालन्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ‘आरक्षण’ प्रश्न सोडवायला हवा… – संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड*

पुणेरी टाइम्स टीम…

मराठा आरक्षण आंदोलनाची अंतिम लढाई सुरू आहे. आंदोलकांचा जीव राहतो की जातो… अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सरकारला मराठा आरक्षण असो की धनगर आरक्षण… आरक्षण आंदोलनाचे सरकारला गांभीर्य नाही? दररोज एक जण आत्महत्या करत आहे. मुंबईत मुख्यमंत्री दिवसाला 27 दहीहंडी मंडळाला भेट देतात. मात्र आमरण उपोषणाकडे पाठ फिरवतात याचा अर्थ काय?* खरंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन मंत्रिमंडळाची बैठक जालन्यामध्ये घ्यायला पाहिजे होती, परंतु समाजाचे दुर्दैव आहेअसे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

फक्त सत्तेसाठी सर्व काही सुरू आहे. *”बाप बढाना भैय्या, सबसे बडा रुपया…”* अशी परिस्थिती आहे. ज्या समाजातून आलो, ज्या समाजाने मोठे केलं… त्याकडे पाठ फिरवणे हा कपाळ करंटेपणा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे असेही यावेळी संतोष शिंदे म्हणाले…

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]