मनोज झरांगे पाटील यांच्या आंदोलन ला यश आले असून महसुली आणि निजामकालीन नोंदी पाहून मराठा समाजाला कुणबी चे दाखले मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे… त्यामुळे मराठा समाजात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे…

WhatsApp us