पुणेरी टाइम्स टीम…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री पदी अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांचा बारामतीमध्ये जोरदार सत्कार झाला होता. आता त्याच बारामतीमधून अजित पवार सत्तेतून बाहेर पडा, अशा घोषणा देखील दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे समाजातील जनतेची सरकार विरोधीतील आक्रमकता दिसून येत आहे, हे सरकार लोकहिताव नसल्याने व मराठा द्वेषी असल्याचे आंदोलन करत्याचे म्हणणे आहे.
बारामतीत जालना येथे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता . सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी बारामतीमध्ये अजित पवार सत्तेतून बाहेर पडा, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.
मोर्चादरम्यान अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे. याबरोबरच, बाहेर पडा बाहेर पडा,