ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?

पुणेरी टाइम्स टीम…

विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे अंतिम पडघम जोरदार वाजू लागले आहेत. महाविकास आघाडीचे दौंड विधानसभेचे उमेदवार रमेश थोरात यांच्या दौंड येथील प्रचार सभेत काल खासदार निलेश लंके यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर टीका केली होती. तसेच लंके यांचे सहकारी खासदार अमोल कोल्हे यांनी केडगाव येथील सभेतून कुल यांच्यावर टीका केली होती. त्याच वक्तव्यावर प्रति वक्तव्य देताना कुल यांनी खासदार कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्यास अनुसरून खासदार निलेश लंके यांनी यावेळी कुल यांच्यावर दौंड मधील सभेतून टीका केली व विकासाची तुलना करण्याचे आव्हान दिले होते. त्याच अनुषंगाने आमदार कुल यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांमार्फत विरोधकांना थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. सदरचे चर्चेचे निरीक्षण पत्रकारांनी करावे. दौंडच्या विकासाचा लेखाजोखा समाजासमोर येऊ द्या. यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असेही यावेळी कुल म्हणाले. त्यामुळे या चर्चेचे आव्हान विरोधक स्वीकारतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर समोरासमोर चर्चा झाली तर दौंडच्या राजकारणात नवनवीन ट्विस्ट पहायला मिळतील…

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]