ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

“गरजवंत मराठ्यांसाठी” मनोज जरांगे पाटलांचा लढा पुन्हा सुरू, पाटील ‘उपोषणावर’ ठाम: सरकारला फुटणार घाम…

पुणेरी टाइम्स टीम… (पुणे) मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांसाठी पुन्हा एकदा लढा सुरू केला आहे. जंरांगे पाटील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून आज सोमवार दिनांक 16 रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून उपोषणास सुरुवात करणार असून, जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. जरांगे पाटलांकडून प्रामुख्याने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे, हैदराबाद गॅझेट लागू करणे, सातारा गॅझेट लागू करणे, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करणे, तसेच मराठा आरक्षण आंदोलन प्रसंगी मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्याबाबतच्या प्रमुख मागण्या या उपोषणा दरम्यान जरांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांवरती मनोज जरांगे पाटील हे ठाम असून हे उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहील असे सांगण्यात आले आहे…

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]