पुणेरी टाइम्स टीम….अंतरवाली सराटीतील बैठकीचा खळबळजनक वृतांत-
१) माझे समाजावर प्रेम आणि निष्ठा आहे. माझ्यात खोट असती तर २० वर्षात कधी ना कधी उघडा पडलो असतो
२) छत्रपतींच्या समोर बसलो आहे, खोटे बोलणार नाही. मी कोणत्याच पक्षाच्या बाजूने नाही. मी फक्त आणि फक्त समाजाच्या बाजूने आहे
३) परंतु मराठ्यांच्या विरोधात सर्व कटकारस्थान एकच व्यक्ती करीत आहे.. देवेंद्र फडणवीस
४) माझी बदनामी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसने माणसे पेरली
५) तुझा बामणी कावा हा मराठ्याचा पट्ट्या यशस्वी होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस तू मराठ्यांना मोडू शकत नाही, मराठाच तुला मोडू शकतो
६) देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपींना फोन करून रास्ता रोको करण्याऱ्या मराठा बांधवांवर केसेस करायला सांगितल्या
७) सगेसोयरेची अंमलबजावणी एकटा देवेंद्र फडणवीस होऊ देत नाही
७) राज्यातील सर्व पक्ष फोडले, जातीजातीत वाद लावले, महाराष्ट्राचे वाटोळे फक्त एकटाच देवेंद्र फडणवीस करीत आहे
८) माझा एन्काउंटर करण्याचा, उपोषण करून मरू देण्याचा, सलाईन मधून औषध देऊन मारण्याचा मारण्याचा डाव देवेंद्र फडणवीसने रचला
९) उपोषण सुरु आहे, असाच चालत तुझ्या सागर बंगल्यावर येणार. तू मला मारून टाक. मी समाजाबद्दलची निष्ठा सोडू शकत नाही. http://आरक्षण आंदोलन हाणून पाडण्याचे सरकारचे षडयंत्र, ‘बामणी कावा’ अखेर समोर… – Puneri Times https://puneritimes.com/latest-news/15933/
उपोषणाचा आज १६ व दिवस आहे. पाटलांची तब्येत बरी नाही. पाटील पायी मुंबईकडे निघालेत.मराठ्यांनो पाटलांना साथ द्या, असा माणूस आपल्याला पुन्हा मिळणार नाही अशीही भावनिक साद समाजाला घालण्यात येत आहे…