आरक्षण आंदोलन हाणून पाडण्याचे सरकारचे षडयंत्र, ‘बामणी कावा’ अखेर समोर…

पुणेरी टाइम्स टीम…. आरक्षण द्यायचंच नाही हा बामणी कावा आज मनोज जरांगेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात समोर जाहीर झाला. सरकारकडे मराठा समाज जे ओबीसीतून आरक्षण मागत आहे, सरकारकडे धनगर समाज जे एसटीतून आरक्षण मागत आहे याला बरोबर छेद देण्याचं काम, टोलवाटोलवी करण्याचं काम किंवा बदनाम करण्याचं काम सरकारकडून, शिंदे-फडणवीस-पवार कडून होत आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असेच वाद लावून आरक्षण आंदोलकांना बदनाम करण्याचं काम सरकारकडून होत आहे. काही गद्दार मंडळी सरकारच्या भूलथापांना बळी पडून आरोप करत आहेत हे दुर्दैवी आहे. दहा टक्के आरक्षण ही तात्पुरती तडजोड आहे, पंतांचा हा डाव आहे.

आरक्षण मिळू नये हे षडयंत्र आहे हे आज परत स्पष्ट झाले. फडणवीस साहेबांसोबतचे मराठे, भाजप मधील मराठे हे गप्प का आहेत… संतोष शिंदे – प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड – महाराष्ट्र

Leave a Comment

[adsforwp id="47"]