ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

वा! सरपंच मानलं, फुलगावमध्ये होणाऱ्या ६६ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा – महाराष्ट्र केसरी विजेत्याला थेट सरपंचाकडून दिली जाणार “नवी कोरी थार” तर उपविजेत्यास ट्रॅक्टर…

पुणेरी टाइम्स टीम…

मा. श्री. प्रदीप दादा कंद आयोजित 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 2023 – 24 फुलगाव, ता. हवेली येथे नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सुरू झाली आहे.


या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या पहिलवानास फुलगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच पैलवान किरण साकोरे यांच्याकडून महाराष्ट्र केसरी किताब व महिंद्रा थार गाडी बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्यास जयेश विलास कंद यांच्याकडून उपमहाराष्ट्र केसरी किताब व जॉन डीअर ट्रॅक्टर बक्षीस देण्यात येणार आहे.

त्यामुळे 66 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धेची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली आहे, सहज स्पर्धेसाठी संयोजक कडकडून अतिशय दिमागदार व चांगले नियोजन करण्यात आल्याने उपस्थित कुस्तीप्रेमींकडून संयोजकांच्या आभार मानण्यात आले आहेत…

Leave a Comment

[adsforwp id="47"]