ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

दौंड मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा

पुणेरी टाइम्स – दौंड

दिनांक 26/08/2023 ते 29/08/2023 दरम्यान राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन व दौंड आर्चरी असोसिएशन, दौंड योगा असोसिएशन व अरिहंत जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले व यामध्ये योगासन स्पर्धा, आर्चरी स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, रोप स्कीप स्किपिंग स्पर्धा, तसेच बुद्धिबळ स्पर्धा व कॅरम स्पर्धा या खेळाचे आयोजन दौंड या ठिकाणी एस आर पी एफ ग्रुप क्रमांक 5 व गणेश हॉल येथे सदर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री संदीप शेलार (चीफ रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर दौंड आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेक्रेटरी,दौंड) मा. श्री. हनुमंत वाघ (दौंड रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर दौंड ),डॉ. विकास शेलार (क्रीडा विभाग प्रमुख कटारिया महाविद्यालय दौंड) तसेच श्री कदम सर (मांगल्य कम्प्युटर्स) श्री राजेंद्र जाधव सर (एक्सेल पॉईंट कम्प्युटर्स) आदींच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले सदर स्पर्धे करता एकूण 120 स्पर्धकांनी भाग घेतला सदर स्पर्धेचे संयोजन ओम स्पोर्ट्स क्लबचे मार्गदर्शक श्री मंगेश चव्हाण ओम स्पोर्ट क्लबचे कार्याध्यक्ष श्री नितीन चव्हाण सनी वाल्मिकी (कराटे प्रशिक्षक) गौरव गवळी,(कराटे प्रशिक्षक) कुमारी.सोनम बहोत (योगा प्रशिक्षक), मनीषा नडगमकर, (योगा प्रशिक्षक)अंजली सोनवणे, (योगा प्रशिक्षक), सुजिता साठे (योगा प्रशिक्षक),नंदिता गायकवाड( योगा प्रशिक्षक),शुभम जम्बुरे(आर्चरी प्रशिक्षक) अनिकेत कसबे(आर्चरी प्रशिक्षक),अक्षय सावंत(आर्चरी प्रशिक्षक), संदीप चव्हाण (आर्चरी प्रशिक्षक) सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दौंड योगा अँड स्पोर्टस असोसिएशन संस्थेचे संस्थापक सौ वर्षा चव्हाण तसेच ओम मार्शल आर्ट चे संस्थापक श्री महेश चव्हाण तसेच सुधाकर येरोळ यांनी मोलाचे काम केले.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]