ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

जाॅबसाठी महत्वाचं! नाशिककरांना ‘इलेक्ट्रिशियन’ होण्याची मोफत संधी, पहा VIDEO – News18 लोकमत

नाशिक, 10 जून : श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्युटमध्ये इलेक्ट्रिशियन (Electrician Course) कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर नोकरीची संधी मिळावी, यासाठी या इन्स्टिट्युटकडून ‘इलेक्ट्रिशियन कोर्स’ मोफ शिकविला (Free electrician course in Nashik) जाणर आहे. या कोर्ससंदर्भातून अधिक माहिती जाणून घेऊया…

विद्यार्थ्यांची मर्यादा किती आहे?

या प्रशिक्षणामध्ये एक बॅच असणार आहे. त्यात 30 विद्यार्थी असतील. एक बॅच पूर्ण झाल्यास तात्काळ दुसरी बॅच सुरू केली जाणार आहे. म्हणजेत एका बॅचमध्ये एकूण 30 विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी हा 3 महिन्यांचा आहे आणि दररोज २ तास प्रशिक्षण दिले जाणार आहे.

गुगल मॅपवरून साभार…

कुठे शिकवला जाणार हा कोर्स?

‘इलेक्ट्रिशियन कोर्स’ हा नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी मेहेर सिग्नलजवळ इंडियन बँकेजवळ अनंत गौरव चेंबर तिसऱ्या मजल्यावर सुरू असून चौकशीसाठी 7588188061/7588188062 या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात.

वाचा : विद्यार्थ्यांनो, E-commerce क्षेत्रांत जाॅबच्या प्रचंड संधी! पुण्याच्या BMCC मधील ‘या’ कोर्सेससाठी असा करा अर्ज? SPECIAL REPORT

या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत?

1) पूर्णतः मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

2) कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

3) स्वयंरोजगार निर्मिती संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे.

या कोर्ससाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

1) आधारकार्ड झेरॉक्सची 1 प्रत

२) पासपोर्ट साईज 2 फोटो

३) आठवी पास शाळेच्या दाखल्याची 1 झेरॉक्स प्रत

४) वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे इतकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]