दौंड प्रतिनिधी -संपूर्ण राज्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात व जल्लोष साजरी करण्यात आली यावेळी दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील शिवभक्तांनी शिवजयंती निम्मित आगळावेगळ उपक्रम राबवीत समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे….. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान पिंपळगाव आणि जय हनुमान मित्र मंडळ कानडखेल या ग्रुपच्या माध्यमातून धर्मवीरगड गड पेडगाव येथे सर्वधन तसेच स्वच्छता मोहीम यशस्वी पार पाडली. या मोहिमेत अनेक शिवभक्त सहभागी झाले होते…