ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. प्रशांत गिरमकर…

पुणेरी टाइम्स टीम – (निलेश जांबले) दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड.प्रशांत बाप्पूसाहेब गिरमकर हे निवडूनआले आहेत.दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक बुधवारी पार पडली यामध्ये कार्यकारिणी काल निश्चित झाली. संघटनेचे २५७ सदस्य असून २३७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष ॲड. कैलास गायकवाड यांनी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव ॲड.दत्तात्रय पाचपुते यांनी कामकाज पाहिले.

या निवडणूकीसाठी झालेले मतदान – अध्यक्षपद –

ॲड.प्रशांत गिरमकर- १४२ विजयी, ॲड.पोपट फुलारी- ९१ नोटा- २ अवैध- १,

उपाध्यक्ष पद – ॲड.संदीप येडे- ११८ विजयी-

ॲड.फिरोज शेख- ११३, नोटा- ३ अवैध- २.

सचिव पद – ॲड.अजित दोरगे-१२७ विजयी,

ॲ ड.किरण लोंढे- १०३ नोटा-५ अवैध-१

सहसचिव पद – ॲड.काकडे ऋषिकेश- ११६ विजयी, ॲड.संदीप शेलार- ९०, ॲड.निशा जाधव-२१, नोटा ४, बाद ६.

खजिनदार पद- ॲड.दिप्ती राजु जगदाळे,(बिनविरोध).

ऑडीटर पद- ॲड.ऊमा गणेश कुलंगे (बिनविरोध).

ग्रंथपाल – ॲड.मयूरी मनोज ऊंडे (बिनविरोध).

सदस्यपदी- ॲड.ओंकार नागनाथ चौधरी, ॲड.अश्लेषा नंदकुमार शेलार, ॲड.निखिल बबन शिंदे आणि ॲड.तुकाराम जालिन्दर शेळके यांची नियुक्ती झाली आहे…

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]