पुणेरी टाइम्स टीम…
दौंडमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी 2024रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रकारच्या कृषि विषयक माहिती व तंत्रज्ञान, शेतीसाठी उपयुक्त साधने तसेच खते व बि-बियाणे इत्यादी शेतीसाठी आवश्यक बाबींचे जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन रामकृष्ण मंगल कार्यालय समोर दौंड पाटस रोड दौंड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव काळे यांनी दिली आहे. या कृषी महोत्सवास आवर्जून शेतकरयांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.