पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील कुणबी नोंदी मध्ये जवळपास 18 हजार नोंदी मराठी व मोडी मध्ये आढळून आल्या होत्या, याबाबत मोडी नोंदीचे कार्यालयाकडून भाषांतर करून मराठी मधून त्या नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, उर्वरित गावांचे मोडी मधून मराठी मध्ये भाषांतर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती दौंड चे तहसीलदार अरुण शेलार यांनी यावेळी दिली…
मोडी नोंदीचे मराठी भाषांतर पहाण्यासाठी लिंक वर क्लिक करा…
https://drive.google.com/drive/folders/1YIvzYRU6iS5hSZIVAZVs9Cn2PdVucQDi