पुणेरी टाइम्स टीम…
यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सव अंतर्गत मिरवडी ता.दौड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत हातवळण शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
मोठा गट उंच उडी स्पर्धेत क्रांती फडके हिचा द्वितीय क्रमांक, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्वयंम शितोळे व किर्ती फडके यांनी तृतीय क्रमांक पटकविला आहे.
गटशिक्षणाधिकारी श्री महाजन साहेब, विस्तार अधिकारी श्री खैरे साहेब, केंद्रप्रमुख श्री केळकर साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती श्री सागर फडके, श्री सरपंच योगेश फडके, श्री रमेश( मामा) जगताप माजी सरपंच हातवळण,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रमोद गांधले, सदस्य सौ पूजा माने, श्री मंगेश फडके, श्री प्रवीण फडके, माजी अध्यक्ष श्री सचिन शिंदे व इतर सर्व सदस्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ साळवे छाया, उपशिक्षक घोरपडे सर, उपशिक्षक श्री साळुंखे सर, श्री भालेराव सर, साळुंखे मॅडम, सौ. शितल गदादे उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी, ग्रामस्थांनी स्पर्धकांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले
आहे… Read more…