पुणेरी टाइम्स टीम:
भरधाव दुचाकींच्या अपघातात शाळकरी मुलगा ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेला बहुचर्चित जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील
या भीषण अपघातात वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारा गोरक्ष भंडलकर
दरम्यान या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त होऊन अपघात स्थळी पालखी महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद केली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पाटस पोलीस चौकीचे सहायक निरीक्षक सलीम शेख यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी तातडीने धाव घेत ग्रामस्थांशी संवाद साधला व परिस्थिती पूर्व पदावर आणली. यावेळी ग्रामस्थांकडून पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे…
ज्या अनाधिकृत दुभाजकाजवळ हा भीषण अपघात झाला तो दुभाजक हा अतिशय चुकीचा असून त्या ठिकाणी वाहन चालकांना निदर्शनास येईल अशा कोणत्याही प्रकारची महामार्ग सुरक्षितते बाबतची काळजी घेतलेली दिसत नाही. मार्गदर्शक सूचना अगर स्पीड ब्रेकर नसल्याने या नियमबाह्य दुभाजकामुळेच हा गंभीर अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला,
1 thought on “हिंगणीगाडा गावावर ‘शोककळा’ पालखी महामार्गावर भरधाव दुचाकींच्या भीषण अपघातात “शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू”, रायडर सह एक विद्यार्थी गंभीर जखमी…”
Right