ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

दौंड मध्ये उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा 

पुणेरी टाइम्स टीम…

जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज च्या निषेधार्थ उद्या दौडमध्ये शहरवासीय व तालुकातील समाजाच्या वतीने निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजास करण्यात आले आहे.

सदरचा मोर्चा हा दौंड शहरातील राजर्षी शाहू महाराज चौक येथून सुरू होणार असून महात्मा ज्योतिबा फुले पुतळा – पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – महात्मा गांधी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा होवून समाप्त होणार आहे…

2 thoughts on “दौंड मध्ये उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा ”

  1. मराठा समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे. कोणत्याही समाजाचा माणूस शिक्षणाच्या बाबतीत मागे पाठीमागे राहता कामा नये आरक्षणामध्ये राजकारण नको हा एक विचार आमच्या मनाला नेहमी भावतो

    Reply

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]