पुणेरी टाइम्स टीम
दौंड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या सचिव पदी श्री निलेश धारकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे कार्याध्यक्ष श्री संदीप ठवाळ, यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे
यावेळी महिला संघटक श्रीम. अस्मिता चव्हाण, पतसंस्था संचालक श्री निंबाळकर, श्रीम. प्रज्ञा चव्हाण, पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक श्री नानासाहेब काळाने, श्री अशोक लोणकर, उपस्थित होते.
यावेळी माजी अध्यक्ष श्री विकास झडगे, श्री मुरलीधर बडे, श्री जालिंदर पाटील, श्री विठ्ठल रावते, श्री अमीर शेख, श्री संतोष नेवसे, श्री विजय भंडारे, श्रीम. नांदले मॅडम, सह आदी सभासद उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे मा. पुणे विभागीय अध्यक्ष श्री अमोल घोळवे, पुणे विभागीय महिला संघटक श्रीम. सुप्रिया सांडभोर, पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष श्री श्रीकांत वाव्हळ, सरचिटणीस श्री अनिल बगाटे, कोषाध्यक्ष श्री संतोष भोसले, यांनी दौंड तालुका ग्रामसेवक संघटनेस पढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या….