ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

पुरातन ४५ फूट खोल विहिरीतून रेस्क्यू करीत तब्बल सात फूट लांब नागाला ग्रीनवल्ड फाउंडेशनच्या सर्पमित्राने दिले जीवदान, पहा संपूर्ण व्हिडिओ…

  1. पुणेरी टाइम्स टीम…
    दौंड तालुक्यातील वासुंदे येथील ग्रामपंचायत मालकीच्या गट नंबर ७९ मधील पुरातन विहिरीमध्ये चिमणीच्या पिल्लांना आपले भक्ष बनवण्याच्या नादात नागाला तब्बल ४५ फूट खोल विहीर पडावे लागले, तदनंतर स्थानिक ग्रामस्थ यांच्या संपर्काने ग्रीनवल्ड फाउंडेशन चे सर्पमित्र सोन्या भागवत यांनी रेस्क्यू करित नागाला बाहेर काढण्यात यश मिळवले.
  2. तदनंतर पकडलेल्या नागाला वनविभागाच्या हद्दीतील जागेत सोडून देत जीवदान दिले…

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]