ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

छत्रपतींच्या बाजूला चिकटून पुरंदरे विराजमान, पुणे महानगरपालिकेच्या बालगंधर्व सभागृहातील पुतळा काढा “अन्यथा” संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही ‘ढाण्या वाघ’ प्रवक्ते संतोष शिंदे कडाडले

पुणेरी टाइम्स- पुणे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूला म्हणजे अगदी चीटकून पुरंदरे विराजमान झाले… कोण कुणाची बरोबरी करतय…? कुणाला जास्त पुरंदरेचा पुळका आला. मनवाद्यांनो, ही असली थेरं या पुण्यभूमीत आणि महाराष्ट्रात चालणार नाहीत असा कडक शब्दात सज्जड इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे. पुणे महापालिका प्रशासनाने व पुणे पोलिसांनी तातडीने संबंधित प्रश्नी तातडीने कार्यवाही केली नाही तर आगामी काळात प्रशासनाची गाठ संभाजी ब्रिगेडशी पडणार आहे. शिल्प बनवणाऱ्या सदर व्यक्तीवर महापालिकेने गुन्हा दाखल करावा, तसेच बालगंधर्व व्यवस्थापकावर महापालिकेने परवानगी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केली आहे..
त्यामुळे संभाजी ब्रिगेड विरुद्ध प्रशासन यांच्यात खटके उडणार आहे यात शंका नाही.पुणे महानगरपालिका पुणे पोलीस प्रशासन आता संभाजी ब्रिगेडच्या थेट इशारा नंतर काय भूमिका घेणार आहे याकडे सर्व शिवप्रेमींची लक्ष लागून राहिले आहे.

– संतोष शिंदे,
संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]