ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश ‘प्रवक्ते’ पदी संतोष शिंदे यांची वर्णी

Puneri Times – Pune

संभाजी ब्रिगेडने राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर राज्यातील राजकारणाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी संभाजी ब्रिगेड व शिवसेनेची युती झाली आहे. तदनंतर दोन्ही पक्ष ताकतीने कामाला लागले आहेत .
आगामी निवडणुका विचारात घेवून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या वर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते पदी संतोष शिंदे यांची वर्णी लागली असून शिंदे यांनी यापूर्वी संभाजी ब्रिगेड मध्ये सक्रिय काम केले आहे .तसेच विविध महत्त्वाच्या पदांवरती आपली जबाबदारी पार पाडण्याची भूमिका कायम राखली आहे. त्यामुळे संतोष शिंदे यांच्यावर आणखी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे…

-संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश ‘प्रवक्ते’ पदाची जबाबदारी माझ्यावर दिल्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मा. अॕड. मनोजदादा आखरे साहेब व महासचिव मा. सौरभ दादा खेडेकर साहेब आणि सर्व केंद्रीय पदाधिकाऱ्यांचा मी मनस्वी आभारी आहे. मला दिलेली जबाबदारी संभाजी ब्रिगेड वाढीसाठी प्रामाणिकपणे व ताकतीने पार पाडेल. असे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]