ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

दौंड मध्ये या गावात घडली “हृदयद्रावक” घटना, तीन जणांचा जागीच मृत्यू, घटनास्थळी आमदार ‘राहुल कुल’ यांची भेट…

पुणेरी टाइम्स टीम…

दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्का बसून सुरेंद्र भालेकर, आदीका भालेकर या दाम्पत्यासह त्यांचा लहान मुलगा प्रसाद भालेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली.    घटनास्थळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. दरवडे यांच्या समवेत घटनास्थळी भेट दिली. प्रसंगी भालेकर कुटुंबियांचे सांत्वन केले व या दुर्दैवी घटनेची चौकशी करून मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधितांना सूचना केल्या.पावसाळ्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचे खांब पडणे, शॉर्टसर्किट होणे, रोहित्र जळणे आदी घटना घड़त आहेत. याबाबत  नागरिकांनी विजेची उपकरणे हाताळताना सतर्कता बाळगावी व योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी यावेळी केले.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]