ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

संत जगतगुरु तुकाराम महाराज पालखी महामार्ग (भक्तीमार्ग) वर सुविधांची वाणवा… सुविधाविना अपघातग्रस्ताचे जाताहेत जीव “महामार्ग प्रकल्प संचालकांचे हाताची घडी तोंडावर बोट” ‘गडकरी’ दखल घेणार?

पुणेरी टाइम्स टीम… बहुचर्चित संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्गचा पहिला टप्पा नुकताच पूर्णत्वास गेला आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून नुकताच ‘उंडवडी’ ता. बारामती या ठिकाणी (पथकर) टोल नाका सुरू करण्यात आला आहे. पालखी महामार्गावरती अनेक सुविधांचा तुटवडा असताना हा पथकर नाका सुरू केला आहे. मात्र या ठिकाणी अद्यावत रुग्णवाहिका नसल्याने या महामार्गावर अनेक प्रवाशांचा अपघातात जीव गेले आहेत. अपघात ग्रस्त वाहन दूर करण्यासाठी क्रेन नाही.read more http://*धक्कादायक, दौंड तालुक्यातील वासुंदे येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांची भोकसुन हत्या… – Puneri Times* https://puneritimes.com/latest-news/15952/यासह अनेक सुविधांची कमतरता आहे. शौचालयाची कामे पूर्ण नाहीत. उड्डाणपूल, पथदिवे व सेवा रस्ते अनेक ठिकाणी अपुर्ण आहेत. मात्र या ठिकाणी जोरदार पठाणी टोल वसुली या ठिकाणी सुरू केली आहे. यावर प्रशासन बोलायला तयार नाही.Read morehttp://*संपुर्ण जिल्ह्याला ‘हादरवणाऱ्या’ वसुली अधिकाऱ्याला “भोसकून खुन” केल्याच्या घटनेतील मुख्य आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या, “दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची” मोठी कारवाई… – Puneri Times* https://puneritimes.com/latest-news/15971/

        दि.१  रोजी पालखी महामार्गावरती वासुंदे या ठिकाणी प्रविण मळेकर या बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचारासाठी स्थानिकांना रुग्णवाहिकेची बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. अनेक वेळाच्या प्रतीक्षेनंतर रुग्णवाहिका दाखल झाली. मात्र या रुग्णवाहीकेमध्ये डॉक्टर व ऑक्सिजन संयंत्र नसल्याचे प्रविण मळेकर यांचा मृत्यू झाला असल्याचे ही स्थानिकांचे म्हणणे आहे, याबाबत स्थानिकांकडून पथकर नाका प्रशासन, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे स्थानिकांनी सांगि… तसेच याबाबत विचारना करण्यासाठी संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी महामार्गचे प्रकल्प संचालक घोडके यांना माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद दिला जात नाही…  Read more… http://*१५० रेसर कबुतरे चोरीतील उर्वरित ‘त्या’ दोन आरोपींना दौंड पोलीसांनी केले जेरबंद… – Puneri Times* https://puneritimes.com/latest-news/15997/

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]