पुणेरी टाइम्स…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या राजकीय भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय सूत्र सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोवती आहेत… आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे.