ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

दौंडचे आमदार ‘राहुल कुल’ आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे दौंडचे माजी आमदार “रमेश थोरात” यांच्या भेटीचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल, नक्कीच पहा व्हिडिओ आणि काय आहे यामागच कारण…

पुणेरी टाइम्स टीम…
(निलेश जांबले)
दौडचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जातात, मात्र राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्या एकत्रित फोटोने अनेकांच्या भुवया आज उंचावल्या आहेत.

मात्र या मागील वास्तव असे आहे की, आमदार राहुल कुल हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे आहेत तर माजी आमदार रमेश थोरात यांचे सुपुत्र तुषार थोरात यांचा विवाह नागपूर येथे होणार आहे. या विवाहाच्या निमित्ताने संपूर्ण थोरात कुटुंबीय नागपूर येथे गेले आहे. आपल्या सहकाऱ्यांना आपल्या मुलांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी माजी आमदार रमेश थोरात हे विधान भवनात गेले होते. यावेळी आमदार कुल यांच्या दालनात जाऊन थोरात यांनी निमंत्रण दिले आहे. यावेळी कुल व थोरात यांचे अन्य राजकीय सहकारीही यावेळी उपस्थित होते. यावेळीचा कुल आणि थोरात यांचा एकत्रचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे…

1 thought on “दौंडचे आमदार ‘राहुल कुल’ आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे दौंडचे माजी आमदार “रमेश थोरात” यांच्या भेटीचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल, नक्कीच पहा व्हिडिओ आणि काय आहे यामागच कारण…”

  1. Very Good.
    Politics is different and Relationship is different.
    This is professional mindset.
    Keep it up.
    We hope good change in Daund by each leaders.
    Thanks.
    Regards,
    Nilesh kale
    Khadki Daund
    9890594777

    Reply

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]