पुणेरी टाइम्स टीम…
सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने वार्षिक अहवालावर मधुकर शितोळे यांचा फोटो निषेधार्थ रमेश थोरात गटाच्या हजारो कार्यकर्त्यांनी धडक देत पुणे सोलापूर महामार्गावरील कारखाना चौक ते भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य गेट पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता यानंतर मधूकर शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कारखान्याच्या मुख्य गेट समोर निषेध सभा घेण्यात आली यावेळी सभास्थानी जाण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष राहूल कुल व समर्थक सभासद, संचालक मंडळ जात असताना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे… त्यामुळे काही काळासाठी येथील वातावरण तापले होते… यावेळी दोन्ही गटाकडून समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे…
