टीम – पुणेरी टाइम्स
गोपीचंद पडळकर खरच जातीवंत धनगर समजाचे असतील तर आरक्षण का मिळत नाही? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे उपस्थित केला आहे. राज्यात आणि केंद्रात सरकार सुद्धा त्यांचंच आहे. हा सर्व समाजाला फसवण्याचा कार्यक्रम आहे. समाजाला वेठीस धरण्याचा कार्यक्रम का सुरू आहे. अशी ही तोफ संतोष शिंदे यांनी सरकारवर डागली आहे…
