पुणेरी टाइम्स टीम
दौंड तालुक्यातील पाटस येथील संत नरहरी महाराजांच्या मंदिराचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ग्रामपंचायत कसबे पाटस यांना सोनार समाजातील ग्रामस्थांनी संत नरहरी महाराजांच्या मंदिरासाठी जागा मागणीचा अर्ज केला होता, यासंदर्भात
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
ग्रामसभेने सरपंच रंजना संदीप पोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आलेल्या अर्जांचे व विषयाचे वाचन करून सोनार समाजाच्या मागणीचा विचार करून संत नरहरी महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे… त्यामुळे पाटस येथील सोनार समाजाने ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचे आभार मानले आहेत…