पुणेरी टाइम्स टीम…
सदरचा मोर्चा हा दौंड शहरातील राजर्षी शाहू महाराज चौक येथून सुरू होणार असून महात्मा ज्योतिबा फुले पुतळा – पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – महात्मा गांधी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा होवून समाप्त होणार आहे…

WhatsApp us
2 thoughts on “दौंड मध्ये उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा ”
मराठा समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे. कोणत्याही समाजाचा माणूस शिक्षणाच्या बाबतीत मागे पाठीमागे राहता कामा नये आरक्षणामध्ये राजकारण नको हा एक विचार आमच्या मनाला नेहमी भावतो
धन्यवाद