पुणेरी टाइम्स टीम –
मराठ्यांच्या जीवावर जगता आणि मराठ्यांवरच लाठी चार्ज करता याचा अर्थ हे सरकार आरक्षण विरोधी आहे. आरएसएसच्या लोकांना आरक्षण नको आहे म्हणूनच जाणीवपूर्वक हा आरक्षणाचा खेळ खंडोबा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे तुमच्याकडून आणि तुमच्या सरकारकडून आणि आपल्या सरकारकडून ही अपेक्षा नव्हती शिंदे फडणवीस पवार हे कर्मचारी ते आहे यापेक्षा दुसरं काहीच नाही जालन्यामध्ये झालेल्या लाटी चर्चा जाहीर निषेध…
मराठा पावसाने उध्वस्त झाला मराठा दुष्काळाने उध्वस्त झाला आणि मराठा आरक्षण मिळालं नाही म्हणून उद्ध्वस्त झाला. अफजलखाणी सरकारचा, शाहिस्तेखाली विचाराचा जाहीर निषेध…
– संतोष शिंदे,
प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र