[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
पुणेरी टाइम्स
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच हवामा खात्याने पावसासंदर्भात एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. अशातच आता राज्यात 13 ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. तसेच राज्यात 15 ऑगस्टपासून सर्वत्र पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.